कॅम्पस क्लबतर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि. २) सकाळी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे या स्पर्धा पार पडल्या ...
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम ...
तांडा म्हणजे बंजारा समाज, साहित्य आणि संस्कृतीचा आरसा. डोंगर दऱ्याखोऱ्यात, नदीकाठी, दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तांडा वसाहतीतील वैभवशाली वारसा लाभलेल्या बंजारा समाजाने स्वत:ची संस्कृती व बोलीभाषा जोपासली आहे. मात्र हा समाज आजही दुष्टचक्रा ...
मुंबईत धूम केल्यानंतर आता नागपूरकरांना भेटण्यासाठी ‘मनमर्जियां’ची संपूर्ण ‘टीम’ २५ आॅगस्ट रोजी येणार आहे. ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’तर्फे हे आयोजन करण्यात येणार आहे. यात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल व चित्रपटाचे दिग्दर्शक अनुरा ...
औरंगाबादमधून विभागणी होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. परंतु, जालनेकर व स्टील उद्योजकांनी एकजूट, जिद्द, परिश्रम आणि काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशात जालन्याची ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण करून द ...
लोकमत सखीमंच, मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स व क्लिओपात्रा ब्राईडल स्टुडिओ आणि ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) श्रावण परी कार्यक्रमासाठी आॅडिशन घेण्यात येणार आहेत. ...