लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत इव्हेंट

लोकमत इव्हेंट

Lokmat event, Latest Marathi News

ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये चिमुकल्यांची ‘फुल्ल टू धमाल’ - Marathi News | 'Fool to Dhamal' of Lizards at Dreamworld Water Park | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये चिमुकल्यांची ‘फुल्ल टू धमाल’

अंगावर उडणारे पाण्याचे फवारे... बैलगाडीतून अनोखी सफारी... पपेट शो... कठपुतळीचा खेळ... अशा उत्साही वातावरणात रमणमळा येथील वॉटर पार्क येथे मुलांनी ‘फुल्ल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते लोकमत ‘बाल विकास मंच’ सदस्यांसाठी आयोजित ‘फन फेअर इन ड्रीमवर्ल्ड ...

परतूरमध्ये सखी सोहळ््याचे आयोजन - Marathi News | Organizing a Sakhi Ceremony in Patur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूरमध्ये सखी सोहळ््याचे आयोजन

लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पंकज उदास यांच्यासह आज रंगणार ‘एक मुलाकात’ - Marathi News | Pankaj udhas ' ek mulakat ' event in pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंकज उदास यांच्यासह आज रंगणार ‘एक मुलाकात’

आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक अर्थात पंकज उदास! ...

पुण्यात  " ती " अनुभवणार आज ‘मिडनाईट बाईक रॅली’चा थरार - Marathi News | Today, she will experience the thrill of 'Midnight Bike Rally' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात  " ती " अनुभवणार आज ‘मिडनाईट बाईक रॅली’चा थरार

‘लोकमत’च्यावतीने मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरांतील रस्त्यांवरून महिला सुरक्षेचा  जागर केला जाणार आहे. ...

‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण - Marathi News | 'Political Icon of Vidarbha' publish on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण

‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. ...

शाडू मातीचा गणपती बनवूया; पर्यावरणाचे रक्षण करूया -  जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Let's make Clay Ganapati; Let's Protect the Environment - Appeal of the Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाडू मातीचा गणपती बनवूया; पर्यावरणाचे रक्षण करूया -  जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला : ‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असा मंत्र देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले. ...

कृत्रिम हात-पायांमुळे फुलले दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य - Marathi News | Smiles on the faces of infants with artificial hands and feet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृत्रिम हात-पायांमुळे फुलले दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य

तब्बल १६० अबाल-वृध्द दिव्यांगांना कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. ...

‘दमा दम मस्त कलंदर...निजामी बंधूंनी आणली मैफलीत रंगत - Marathi News | Nizami brothers sufi night concerts at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘दमा दम मस्त कलंदर...निजामी बंधूंनी आणली मैफलीत रंगत

काळजाचे तार छेडणाऱ्या सुफी संगीताद्वारे निजामी बंधूंनी अकोलेकरांची मने जिंकून घेतली. ...