लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे लोकमतच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. ...
‘सखी मंच’च्या व्यासपीठावर नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो आणि सखी त्याचा लाभही घेत असतात; म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून ‘सखी सम्राज्ञी २०२०’ या कार्यक्रमाचे रविवारी (दि. ८) डीवायपी सिटी येथे आयोजन करण्यात आले होते. ...
लावण्यवतींचे सौंदर्य, दिलखेचक अदा... घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, तबल्याचा ताल, पारंपरिक लावणीला फ्युजनचा तडका देत नृत्यांगनांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांनी शुक्रवारी सखींची सायंकाळ रंगली. या नृत्याविष्काराला टाळ्या, शिट्ट्या आणि नृत्याने दाद देत ...
‘मी मराठीतच बोलीन...’ अशी प्रतिज्ञा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली. ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी पेटाळा मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. एस. एम. लोहिया, न्यू हायस्कूल ...