Lokmat digital influencer awards 2021, Latest Marathi News
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडण्यात डिजीटल इन्फ्लूअन्सरचा मोठा वाटा आहे. कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने लोकमत DIA डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड ( Lokmat Digital influencer Awards 2021) देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी लाईक्स, लाखो कॉमेंटस आणि संपूर्ण जगातून व्ह्यू मिळविणारे हे सोशल मीडियातील मिलेनिअर्सच प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. Read More
Lokmat Digital influencer Awards 2021: ‘रसोडे मै कोन था?’ हे आठवतं तेव्हा माझ्या चेहऱ्यासोबतच यशराजचं नाव आपोआप आठवतं अशा शब्दात अभिनेत्री रुपल पटेल यांनी यशराज मुखातेचं कौतुक केले. ...
Lokmat Digital influencer Awards 2021: संजय राऊत यांना आज लोकमतकडून बेस्ट पॉलिटिकल ओपनियन मेकर या डिजीटल इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ...
Lokmat Digital influencer Award to Rachit Hirani: आज युट्यूबवर तुम्हाला मराठीतून ऑटोविश्वाची माहिती देणारे फार कमी किंवा जास्त माहिती नसलेले चॅनेल आहेत. परंतू, या रचितने हिंदीतील पहिला ऑटोमोबाईलशी संबंधीत युट्यूब चॅनेल सुरु केला. ...
Lokmat Digital Influencer Award 2021: गेली तीन दशकं हर्षा भोगले क्रिकेट समालोचन करताहेत. आकाशवाणी, ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, बीबीसी, ईएसपीएन, स्टार स्पोर्टस यासारख्या प्रतिष्ठित वाहिन्यांवरचे ते ‘स्टार कॉमेन्टेटर’ ठरलेत. ...
Lokmat Digital Influencer Awards: अल्पावधीतच सेलिब्रेटी फॅशन जगतात आपल्या खास स्टाइलने धुमाकूळ घालणारं नाव मिस मालिनी म्हणजेच मालिनी अग्रवाल. फॅशन जगतात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले. ...