Lokmat Digital influencer Awards 2021, मराठी बातम्याFOLLOW
Lokmat digital influencer awards 2021, Latest Marathi News
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडण्यात डिजीटल इन्फ्लूअन्सरचा मोठा वाटा आहे. कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने लोकमत DIA डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड ( Lokmat Digital influencer Awards 2021) देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी लाईक्स, लाखो कॉमेंटस आणि संपूर्ण जगातून व्ह्यू मिळविणारे हे सोशल मीडियातील मिलेनिअर्सच प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. Read More
Ashish Vidyarthi : लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ या सोहळ्यात अभिनेते आशिष विद्यार्थी यांना बेस्ट फूड अँड ट्रॅव्हेल कॉन्टेंट क्रिएटरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
Lokmat Digital influencer Awards 2021: कोरोना लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमशान केलं, जे नेटिझन्सचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड झाले आणि घराघरात-मनामनात पोहोचले, अशा अवलियांचा गौरव करण्यात आला. ...
Lokmat Digital influencer Awards 2021: ‘रसोडे मै कोन था?’ हे आठवतं तेव्हा माझ्या चेहऱ्यासोबतच यशराजचं नाव आपोआप आठवतं अशा शब्दात अभिनेत्री रुपल पटेल यांनी यशराज मुखातेचं कौतुक केले. ...