Lokmat Deepotsav 2021 : ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित महानुभावांच्या हस्ते यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं शानदार प्रकाशन झालं आणि एक संपन्न वाचन-मैफल दर्दी वाचकांसाठी सुरू झाली. ...
diwali, kolhapurnews, lokmatevent वाचकांसाठी नव्या अनुभवांचे दार उघडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे आणि कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते लोकमतच्या कोल्हापूर शहर कार्यालयात झाले. ...
राजा रविवर्मा या चित्रकाराच्या नावाशी एक गूढ कायमच चिटकलेलं आहे. टोकाची स्तुती आणि टीका वाट्याला आलेला बहुधा हा एकमेव कलाकार. मृत्यूच्या सव्वाशे वर्षांनंतरही त्याची ना लोकप्रियता कमी झाली, ना त्याभोवतीचं गूढ. काय असावं त्यामागचं कारण? त्यासाठी शेवटी ...