एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे. ...
BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ नावांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपने ४ याद्या जाहीर केल्या आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियानं इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व डेटा जारी केला. ४८७ डोनर्सनं इलेक्टोरल बॉन्डद्वारे भारतीय जनता पक्षाला देणगी दिली आहे. पाहूया कोणत्या आहेत टॉप १० कंपन्या आणि कोणी किती दिली देणगी. ...
शिंदे गट की भाजप आणि त्यात नंतर आलेले राष्ट्रवादी व मनसे अशी चौरंगी रस्सीखेच सुरू असून, त्यातच अचानक आध्यात्मिक गुरूंनी उड्या घेतल्या. आधी श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थानचे स्वामी श्री कंठानंद यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. ...