लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
आज संसदेत काहीही होऊ शकले असते! डिंपल यादव, दानिश अलींची घुसखोरांवर तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | Anything could have happened in Parliament today! Dimple Yadav, Danish Ali react strongly to intruders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज संसदेत काहीही होऊ शकले असते! डिंपल यादव, दानिश अलींची घुसखोरांवर तीव्र प्रतिक्रिया

एका तरुणाने लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणांनी नारेबाजीही केली. ...

मोठी बातमी: संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभा सभागृहात उडी, 'स्मोक कँडल'ने धूरही सोडला! - Marathi News | Big News: Serious lapse in Parliament security, two jump from audience gallery into Lok Sabha hall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभेत उडी, पिवळा धूरही सोडला!

Parliament Winter Session 2023: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये गंभीर चूक घडली असून, आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. ...

सातारा लोकसभेची जागा शिवसेनेने लढवावी- विजय शिवतारे - Marathi News | Shiv Sena should contest Satara Lok Sabha seat - Vijay Shivtare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेची जागा शिवसेनेने लढवावी- विजय शिवतारे

कार्यकर्त्यांची आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविणार ...

आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा - Marathi News | Lok Sabha Election: Tribal, OBC and Brahmin Chief Ministers; BJP clarified Anjeda for Lok Sabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा

भाजपाने मध्य प्रदेशात OBC, छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि राजस्थानमध्ये ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे. ...

राम मंदिर, कलम ३७०, लाभार्थी, मोदींची गॅरंटी... भाजपाची २०२४ ची रणनीती ठरलीय का? - Marathi News | pm narendra modi bjp agenda lok sabha election 2024 modi ki guarantee ram mandir article 370 beneficiary | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर, कलम ३७०, लाभार्थी, मोदींची गॅरंटी... भाजपाची २०२४ ची रणनीती ठरलीय का?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि ताज्या राजकीय घडामोडींमुळे भाजपाचा २०२४ चा अजेंडा निश्चित झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav said we are doing big preparation for 2024 lok sabha election and criticised bjp | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली. ...

सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा - Marathi News | Confusion in the Grand Alliance from Satara Lok Sabha Constituency, NCP will definitely fight from the front but.. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा

महायुतीत सर्वच कंबर कसून; डाळ शिजणार कोणाची? ...

काँग्रेसच्या 'बूथ' बैठका; १३ पासून उत्तरेत गाठीभेटी - Marathi News | congress booth meeting in north from 13 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या 'बूथ' बैठका; १३ पासून उत्तरेत गाठीभेटी

भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावर यावेळी अधिक लक्ष केंद्रित केल्याने काँग्रेसनेही आपला हा गड हातचा जाऊ नये यासाठी कंबर कसली आहे. ...