लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
काँग्रेसच्या २ मोठ्या विजयांचा शिल्पकार लोकसभेच्या मैदानातून बाहेर; महाराष्ट्रावर फोकस करणार! - Marathi News | sunil kanugolu Architect of 2 major victories of Congress out of Lok Sabha election team Will focus on Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या २ मोठ्या विजयांचा शिल्पकार लोकसभेच्या मैदानातून बाहेर; महाराष्ट्रावर फोकस करणार!

सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करत आगामी निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. ...

भाजपाचा उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरला? या खासदारांचं तिकीट कापणं निश्चित  - Marathi News | Loksabha Election 2024: BJP's formula for nomination? The ticket of these MPs is sure to be cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरला? या खासदारांचं तिकीट कापणं निश्चित 

Loksabha Election 2024: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी भाजपाने खास फॉर्म्युलाही तयार केला आहे. ...

महाविकास आघाडी असो वा महायुती... जागावाटप आणि ‘तू तू-मैं मैं’ची रस्सीखेच! - Marathi News | Editorial Article on Mahavikas Aghadi and mahayuti and distribution of seats for Lok Sabha Elections 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडी असो वा महायुती... जागावाटप आणि ‘तू तू-मैं मैं’ची रस्सीखेच!

भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सारे ‘आलबेल’ आहे, असे अजिबातच नाही. युती असो वा आघाडी; जागावाटप ना ‘यांना’ सोपे असेल, ना ‘त्यांना’! ...

पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले, कारण... - Marathi News | pankaj tripathi steps down as national icon of election commission reason is main hoon atal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीपूर्वी EC चे आयकॉन पद सोडले, कारण...

अभिनेते पंकज त्रिपाठी यांची ऑक्टोबर 2022 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. ...

निवडणुकीची चाहूल लागताच गहू, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला - Marathi News | The prices of wheat, rice and pulses have come down as the election comes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीची चाहूल लागताच गहू, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला

लोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. ...

'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची मोठी योजना - Marathi News | new voters pm narendra modi address virtual conference january 24, bjp plan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, भाजपाची मोठी योजना

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे लक्ष नवीन मतदारांना, विशेषत: तरुणांना जोडण्यावर आहे. ...

'स्वाभिमानी' सांगली लोकसभा लढविणार, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | Swabhimani Shetkari Saghtana Sangli will contest Lok Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'स्वाभिमानी' सांगली लोकसभा लढविणार, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय 

मौनी खासदारांना घरचा रस्ता दाखवा : महेश खराडे ...

निर्धार मताधिक्याचा..गाव दौरा सुसंवादाचा; शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली उद्यापासून अभियान - Marathi News | Determination of vote share..Village tour of harmony, Shiv Sena Thackeray group Kankavli campaign from tomorrow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निर्धार मताधिक्याचा..गाव दौरा सुसंवादाचा; शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली उद्यापासून अभियान

'खासदार विनायक राऊत २ लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होणार' ...