लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
भिवंडी लोकसभा उमेदवारीवर काँग्रेस नेत्यांची चुप्पी - Marathi News | Congress leaders silence on bhiwandi Lok Sabha candidature | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा उमेदवारीवर काँग्रेस नेत्यांची चुप्पी

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. ...

'स्पीड ब्रेकर येत राहतात, पण...', ममता बॅनर्जींच्या स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | Jairam Ramesh on Mamata Decision: 'Speed breakers keep coming, but...', Congress reaction to Mamata Banerjee's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्पीड ब्रेकर येत राहतात, पण...', ममता बॅनर्जींच्या स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Jairam Ramesh on Nyay Yatra: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...

निवडणुकांपूर्वी ६ ते ११ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात पेट्रोलचे दर; 'हे' आहे कारण - Marathi News | India Fuel rates may drop by Rs 6 to Rs 11 before elections of loksabha; 'This' is because | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकांपूर्वी ६ ते ११ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात पेट्रोलचे दर; 'हे' आहे कारण

आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लवकरच कपात केली जाण्याची शक्यता आहे. ...

Kolhapur Politics: ..तर लोकसभा लढवू, धनंजय महाडिक यांचा पुनरुच्चार - Marathi News | If the party says we will contest the Lok Sabha says Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ..तर लोकसभा लढवू, धनंजय महाडिक यांचा पुनरुच्चार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र, यातील एक जागा भाजपकडे आली आणि पक्षाने ... ...

Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पाकडे करदाते डोळे लावून बसलेत; या चार अपेक्षा, पूर्ण होणार का? - Marathi News | Union Budget 2024: Tax payers eyeing this year's budget; Will these four expectations be met? IT Slab, Rebate 80C by Nirmala Sitaraman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यंदाच्या अर्थसंकल्पाकडे करदाते डोळे लावून बसलेत; या चार अपेक्षा, पूर्ण होणार का?

Union Budget 2024 Expectation: लाखो करदाते यंदाच्या बजेटकडून चार गोष्टींची अपेक्षा ठेवून बसले आहेत. करातील सूट, गुंतवणुकीची लिमिट कित्येक वर्ष झाली तेवढीच आहे. यात वाढ करणार का... ...

“आम्हाला निवडणुका लढवता येतात”; जागावाटपावरुन काँग्रेसने तृणमूलला चांगलेच सुनावले - Marathi News | congress adhir ranjan chowdhury slams tmc leaders over lok sabha election 2024 seat allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आम्हाला निवडणुका लढवता येतात”; जागावाटपावरुन काँग्रेसने तृणमूलला चांगलेच सुनावले

Lok Sabha Election 2024 TMC Vs Congress: लोकसभा जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूलमधील संघर्ष टोकाला जाताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. ...

जगन मोहन रेड्डींना धक्का, तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडला; हे आहे एक्झिटचं कारण - Marathi News | Set back for Jagan Mohan Reddy third MP quits party know the reason for the exit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन मोहन रेड्डींना धक्का, तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडला; हे आहे एक्झिटचं कारण

एकाच महिन्यात तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडल्याने जगन मोहन रेड्डी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

१६ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक?; EC च्या व्हायरल पत्राबाबत दिल्ली आयोगाचं उत्तर - Marathi News | Lok Sabha election on April 16?; Delhi Commission's reply to EC's letter on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक?; EC च्या व्हायरल पत्राबाबत दिल्ली आयोगाचं उत्तर

आगामी लोकसभेचे वेध सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्य जनतेलाही लागले आहेत ...