लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसला अपयश, देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज - नरेंद्र मोदी - Marathi News | PM Narendra Modi in Lok Sabha PM Modi has said that Congress has failed even as an opposition party, the country needs a good opposition party  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला अपयश, देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज - मोदी

नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. ...

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; PM मोदींना विश्वास - Marathi News | PM Narendra Modi in LokSabha: India will become the third largest economy in my third term; PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; PM मोदींना विश्वास

'आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, काँग्रेस या गतीची कल्पनाही करू शकत नाही. त्यांना एवढी कामे करायला 100 वर्षे लागली असती.' ...

एका घरातले १० जण राजकारणात येणं गैर नाही, पण...; PM मोदींनी सांगितली 'घराणेशाही'ची व्याख्या - Marathi News | Lok sabha Session: Prime Minister Narendra Modi criticizes Congress and opposition on the charge of nepotism in politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका घरातले १० जण राजकारणात येणं गैर नाही, पण...; मोदींची 'घराणेशाही'ची व्याख्या

काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली. १० वर्ष खूप जास्त आहे. परंतु १० वर्षात ही जबाबदारी सांभाळण्यात काँग्रेस अपयशी ठरले असंही मोदी यांनी म्हटलं. ...

पुढच्या निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील; लोकसभेतून PM मोदींचा घणाघात - Marathi News | PM Narendra Modi in LokSabha: next election, opposition will appear in audience gallery; PM Modi's attack from Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील; लोकसभेतून PM मोदींचा घणाघात

'काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. पण ती जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले.' ...

निवडणूक प्रचारात लहान मुलांना नो एन्ट्री; निवडणूक आयोगाने जारी केली नियमावली - Marathi News | LokSabha Election 2024 : No entry for children in election campaign; Rules issued by the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक प्रचारात लहान मुलांना नो एन्ट्री; निवडणूक आयोगाने जारी केली नियमावली

नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात बालमजुरी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी लागणार १९ हजार कर्मचारी ! - Marathi News | 19 thousand employees will be required for the Lok Sabha elections in Chhatrapati Sambhajinagar district! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी लागणार १९ हजार कर्मचारी !

जिल्ह्यात २८९८ एकूण मतदान केंद्रे आहेत. ...

लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग - Marathi News | About 45 thousand employees will be required for the lok sabha elections in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन्ही जिल्हे सज्ज आहेत. ...

2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं? - Marathi News | Don't make the mistake of 2004, PM Modi's important advice to ministers ahead of Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं?

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. पण... ...