लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा - Marathi News | Goa: I will not support Sardines if they are given ticket again, warns Vijay Sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा

Lok sabha Election 2024: काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. ...

Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम  - Marathi News | Shiv Sena Thackeray Group Scrutiny Regarding Kolhapur Lok Sabha Constituency, Congress claim upheld | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम 

शिवसेना (उबाठा) नेत्यांची चाचपणी, ‘पवार-सतेज’ यांची डीनर डिप्लोमसी   ...

उत्तर प्रदेशात INDIA आघाडी तुटली? लोकसभेसाठी सपाने जाहीर केले आणखी 11 उमेदवार - Marathi News | Lok Sabha 2024: congress SP Samajwadi party announced 11 more candidates for Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात INDIA आघाडी तुटली? लोकसभेसाठी सपाने जाहीर केले आणखी 11 उमेदवार

सपाने यापूर्वी 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...

निवडणुकीपूर्वी भाजपाच्या घटनेत मोठी दुरुस्ती! आता BJP अध्यक्षांची ताकद वाढणार - Marathi News | BJP Amendment To The Constitution: A major amendment in the constitution of BJP before the election! BJP President's strength will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी भाजपाच्या घटनेत मोठी दुरुस्ती! आता BJP अध्यक्षांची ताकद वाढणार

BJP National Convention: भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल यांनी पक्षाच्या घटनेत दुरुस्तीचा प्रस्ताव आणला. पाहा काय बदल झाले... ...

शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे - Marathi News | Teachers should not join election work mns chief Raj Thackeray criticizes election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडत शिक्षकांना निवडणूक कामासाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे. ...

...तर माझी लोकसभा निवडणुकीतून माघार: गिरीश चोडणकर - Marathi News | otherwise my withdrawal from lok sabha elections said girish chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर माझी लोकसभा निवडणुकीतून माघार: गिरीश चोडणकर

काँग्रेस अल्पसंख्याकाला तिकीट देत असेल तर हरकत नाही ...

शिवसेना उबाठाकडून १८ जागांवर दावा?; लोकसभेच्या 'या' मतदारसंघांवर थेट नियुक्ती - Marathi News | Shiv Sena UBT claims 18 seats by uddhav Thackarey?; Appointment of Coordinators for constituencies of loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना उबाठाकडून १८ जागांवर दावा?; लोकसभेच्या 'या' मतदारसंघांवर थेट नियुक्ती

शिवसेना उबाठा गटाकडून राज्यातील १८ मतदारसंघात निवडणूक समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे. ...

उदयनराजे भोसलेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत; म्हणाले, "प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी... " - Marathi News | Udayanraje Bhosale hints at contesting Lok Sabha; Said, "Everybody wants, he wants me to..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत; म्हणाले, "प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी... "

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. ...