लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
दक्षिण मुंबईवर शिंदे गटाचा सुद्धा दावा? मिलिंद देवरांच्या नावाची चर्चा - Marathi News | Shinde group also claim on South Mumbai? Discussion of Milind Deora name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईवर शिंदे गटाचा सुद्धा दावा? मिलिंद देवरांच्या नावाची चर्चा

भाजपाकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.  ...

काश्मीरमध्ये स्थानिक पक्षांसोबतच्या आघाडीवर लवकरच होणार शिक्कामोर्तब; काँग्रेसला विश्वास - Marathi News | Congress makes big plan in Jammu Kashmir for Lok Sabha Elections 2024 taking PDP NC in INDIA Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये स्थानिक पक्षांसोबतच्या आघाडीवर लवकरच होणार शिक्कामोर्तब; काँग्रेसला विश्वास

दिल्ली, उत्तर प्रदेश पाठोपाठ जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस करणार हातमिळवणी ...

काँग्रेसचा उमेदवार द्या; निवडून आणण्याची जबाबदारी आमची, पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी  - Marathi News | Give the Congress candidate; It is our responsibility to elect, the insistence of office bearers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचा उमेदवार द्या; निवडून आणण्याची जबाबदारी आमची, पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी 

साताऱ्यात सांगली, कोल्हापूरसह तीन जिल्ह्याची निवडणूक आढावा बैठक ...

काँग्रेसचा पुण्यावर दावा; सांगली, सोलापूरही लढविण्याची तयारी - सोनलबेन पटेल  - Marathi News | Congress claims Pune; Preparing to contest elections in Sangli, Solapur as well, Official meeting was held in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचा पुण्यावर दावा; सांगली, सोलापूरही लढविण्याची तयारी - सोनलबेन पटेल 

हातकणंगेत राजू शेट्टींबद्दल चर्चा; साताऱ्यात तीन जिल्ह्यातील पदाधिकारी बैठक  ...

नारायण राणेंनी शड्डू ठोकला; रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेबाबत मोठी घोषणा - Marathi News | Narayan Rane struck Shaddu; Big announcement about Ratnagiri-Sindhudurg seat for bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंनी शड्डू ठोकला; रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेबाबत मोठी घोषणा

नारायण राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा असतानाच, राणेंनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जागेवर दावा केला आहे ...

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर; वंचितबाबत काय निर्णय होणार? - Marathi News | lok sabha election 2024 Mahavikas Aghadi new formula for allotment of seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर; वंचितबाबत काय निर्णय होणार?

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत जवळपास एकमत झाल्याचे समजते. ...

महायुतीच्या उमेदवारासाठी हाडाची काड अन् रक्ताचे पाणी करू - मंत्री हसन मुश्रीफ  - Marathi News | Efforts will be made to get both candidates of Mahayutti elected to the Lok Sabha says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीच्या उमेदवारासाठी हाडाची काड अन् रक्ताचे पाणी करू - मंत्री हसन मुश्रीफ 

शाहू छत्रपतींनी राजकारणापासून अलिप्त रहावे अशी आमची इच्छा होती, पण.. ...

महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा - Marathi News | Lok sabha Election 2024: Mahayuti will win a record breaking seat in Maharashtra, MVA's heavy defeat, shocking statistics revealed in the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा

Lok sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला रेकॉर्डब्रेक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ...