लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
माढा लोकसभा मतदारसंघावर सातारकरांचाच दावा; रामराजे, रणजितसिंह अन् जानकरही तयारीत  - Marathi News | Ram Raje, Ranjitsinh Nimbalkar and Mahadev Jankar are also preparing from Madha Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा लोकसभा मतदारसंघावर सातारकरांचाच दावा; रामराजे, रणजितसिंह अन् जानकरही तयारीत 

आघाडी शांततेच्या भूमिकेत, संजीवराजे यांच्यासाठी रामराजे आग्रही ...

सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी.. - Marathi News | a fight is possible between both the Nationalist Congress Party In Satara Lok Sabha Constituency, Even if BJP's strength increases, allies claim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार ...

काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात - Marathi News | PM Narendra Modi in Jammu & Kashmir: 'Some political families use Article 370 for their own benefit', slams PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधून विरोधकांवर जोरदार टीका केली. ...

यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार - Marathi News | 'Saksham App' will be helpful for disabled and senior voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६,५३२ दिव्यांग, ४५,०५३ वयोवृद्ध मतदार ...

लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री   - Marathi News | Unemployment time on opposition after Lok Sabha says Chief Minister eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री  

लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली... ...

पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार - Marathi News | If the leaders of the Mahayuti respect Shahu Maharaj they should be sent to the Lok Sabha unopposed says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर शाहू महाराजांना बिनविरोध लोकसभेवर पाठवावे, सतेज पाटील यांचे आवाहन

माजी खासदार संभाजीराजेंचा निर्णय स्तुत्य ...

आगामी निवडणुका २५ वर्षांचे भवितव्य ठरवतील - शाह - Marathi News | Upcoming elections will decide the fate of 25 years says amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुका २५ वर्षांचे भवितव्य ठरवतील - शाह

ही निवडणूक लोकशाही आणि सुरक्षिततेची खातरजमा करण्याचा उत्सव आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ...

भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | Prakash Ambedkar criticized in Nerul if the BJP is given power, the country will go into debt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. ...