लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
छत्रपती संभाजीनगरचा भाजप उमेदवार अद्याप नक्की नाही; इच्छुक वाढल्याची कराडांची माहिती - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar BJP candidate not sure yet; the list of aspirants has increased. Information on Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचा भाजप उमेदवार अद्याप नक्की नाही; इच्छुक वाढल्याची कराडांची माहिती

सेवानिवृत्त सनदी अधिकारी, डॉक्टर्स, शासकीय सेवेतील अभियंते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती ...

उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार! - Marathi News | on summer holidays the private bus travel became expensive and the rent will increase by one and a half times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार!

होळीला लागून येणाऱ्या सुट्या, उन्हाळ्याच्या सुट्या आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे खासगी बसच्या भाड्यात मोठी वाढ होणार आहे. ...

'...कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे", शरद पवार यांनी व्यक्त केले मत - Marathi News | '...because now my age has also turned 84", expressed Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे", शरद पवार यांनी व्यक्त केले मत

'वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचार सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ बांधा' ...

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; महाराष्ट्र-गुजरातमधील उमेदवारांची होणार घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024: BJP Central Election Committee Meeting; Second list of candidates will be announced soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; महाराष्ट्र-गुजरातमधील उमेदवारांची होणार घोषणा

गुजरात-महाराष्ट्र आणि तेलंगणामधील उमेदवारांच्या निवडीसाठी गेल्या तीन दिवसांपासून भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक सुरू आहे. ...

लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | In the Lok Sabha elections the seats will be distributed in such a way that the three parties are respected; Explanation by Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण

आम्ही किती जागा मागितल्या हे आताच जाहीर करणार नाही. परंतु, व्यवस्थित जागा मागितल्या आहेत ...

युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा; लोकसभेला रिंगणात - Marathi News | TMC Candidate List, Lok Sabha Election 2024 Trinamool Congress has given ticket to ex-cricketer Yusuf Pathan from Berhampur, Specially posted by Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा

TMC Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व ४२ उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी... - Marathi News | West Bengal Loksabha Election 2024 : Shock to Congress! TMC announces 42 candidates; Tickets for cricketer Yusuf Pathan, see full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी...

इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली. ...

लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश - Marathi News | BJP MP Brijendra Singh has resigned from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली. ...