लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
मोठी बातमी: धानोरकर की वडेट्टीवार?; चंद्रपूर लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा - Marathi News | Big News pratibha Dhanorkar or vijay Vadettiwar Congress has finally announced its candidate for Chandrapur Lok Sabha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोठी बातमी: धानोरकर की वडेट्टीवार?; चंद्रपूर लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवार यादीत चंद्रपूरचा उमेदवार जाहीर करणं टाळलं होतं. मात्र आता उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असल्याने पक्षाने याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. ...

काँग्रेसला पुण्यातील ५ मतदारसंघांत आघाडी घेण्याचे आव्हान; घसरलेला मतदानाचा टक्का वाढविणेही ठरणार गरजेचे - Marathi News | Challenge to Congress to take lead in 5 constituencies in Pune; It is also necessary to increase the declining percentage of voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसला पुण्यातील ५ मतदारसंघांत आघाडी घेण्याचे आव्हान; घसरलेला मतदानाचा टक्का वाढविणेही ठरणार गरजेचे

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले होते ...

"अभिनंदन बाबा..," संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati shared emotional post for Shahu Maharaj Chhatrapati lok sabha kolhapur congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अभिनंदन बाबा..," संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. ...

माढ्याच्या रणांगणासाठी शरद पवार यांच्याकडून माणला ‘मान’! जानकरांना बरोबर घेण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात   - Marathi News | Movements to take Rashtriya Samaj Paksha President Mahadev Jankar with Mahavikas Aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याच्या रणांगणासाठी शरद पवार यांच्याकडून माणला ‘मान’! जानकरांना बरोबर घेण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात  

राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणतात तुतारी वाजवावी  ...

खिलाडू वृत्तीनं लढा; मी १०० टक्के जिकेन, नाहीतर..., शिवतारेंची अजित पवारांवर पुन्हा टीका - Marathi News | baramati lok sabha election mahayuti shiv sena vijay shivtare targets ncp deputy cm ajit pawar fighting election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खिलाडू वृत्तीनं लढा; मी १०० टक्के जिकेन, नाहीतर..., शिवतारेंची अजित पवारांवर पुन्हा टीका

Vijay Shivtare On Ajit Pawar : महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीकेचा बाण सोडलाय.  ...

उमेदवार ठरण्यापूर्वीच साताऱ्यात महाविकास आघाडी एकत्रित प्रचाराला - Marathi News | Even before becoming a candidate the Mahavikas Aghadi campaigned together in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उमेदवार ठरण्यापूर्वीच साताऱ्यात महाविकास आघाडी एकत्रित प्रचाराला

राष्ट्रवादी भवनमध्ये निर्णय : २६ पासून पदाधिकारी विधानसभा  मतदारसंघनिहाय दौऱ्यावर  ...

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज - Marathi News | Strategy of Manoj Jarange Patal's supporters in the background of Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज

प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत... ...

हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to Congress in Himachal 6 rebels and 3 independent MLAs join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ...