लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
“ममता बॅनर्जींकडून आम्ही भीक मागितलेली नाही”; जागावाटपावरुन अधीर रंजन चौधरी संतापले - Marathi News | congress adhir ranjan chowdhury criticised tmc over candidature of lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ममता बॅनर्जींकडून आम्ही भीक मागितलेली नाही”; जागावाटपावरुन अधीर रंजन चौधरी संतापले

Lok Sabha Election 2024: काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. ...

'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Congress Meeting: 'Forget your differences and work', Mallikarjuna Kharge's advice to party workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पक्षातील नेत्यांसह देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

राजकारणाच्या आखाड्यात शत्रूचा शत्रू तोच आपला दोस्त; राजू शेट्टींचा फंडा, मातोश्रीवरील भेटीने चर्चेला उधाण - Marathi News | Raju Shetty new strategy for the upcoming Lok Sabha with the political fund of enemy of enemy is friend | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकारणाच्या आखाड्यात शत्रूचा शत्रू तोच आपला दोस्त; राजू शेट्टींचा फंडा, मातोश्रीवरील भेटीने चर्चेला उधाण

जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव.. ...

भाजपाची नवी रणनीति; राज्यसभा सदस्यांना लोकसभा उमेदवारी! जेपी नड्डा निवडणूक लढवणार? - Marathi News | bjp president jp nadda likely to be contest lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची नवी रणनीति; राज्यसभा सदस्यांना लोकसभा उमेदवारी! जेपी नड्डा निवडणूक लढवणार?

BJP Lok Sabha Election 2024: भाजपा सध्या पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. ...

हरलेल्या १६० जागांवर दिग्गज नेत्यांच्या सभा; भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला - Marathi News | Meeting of veteran leaders on 160 seats lost; BJP entered the election fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरलेल्या १६० जागांवर दिग्गज नेत्यांच्या सभा; भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला

राम मंदिर सोहळा, लोकसभा निवडणूक एकाच वेळी तयारी... ...

लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८ - Marathi News | Lok Sabha preparations begin; Congress formula for Maharashtra is 21+18+6+2+1=48, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.  ...

लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे - Marathi News | Mahayuti plans joint strategy for Lok Sabha, joint gatherings with 11 allies on Sankranti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ...

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका - Marathi News | INDIA alliance Opposition to Rahul Gandhi's candidature from INDIA Alliance; CPI has made a big demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे. ...