लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
भाजपने नमो App द्वारे सुरू केले देणगी अभियान; PM मोदींनी किती देणगी दिली? पाहा... - Marathi News | BJP Lok Sabha Election : BJP started donation campaign through Namo App; How much did PM Modi donate? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने नमो App द्वारे सुरू केले देणगी अभियान; PM मोदींनी किती देणगी दिली? पाहा...

BJP Lok Sabha Election : भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता देणगी अभियान सुरू केले आहे. ...

'इथे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे अंबानींच्या लग्नात फोटोसेशन सुरू आहे'- राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi on Ambani Family: 'People are dying of hunger and they are taking photos at Ambani's wedding', Rahul Gandhi slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इथे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे अंबानींच्या लग्नात फोटोसेशन सुरू आहे'- राहुल गांधी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न गुजरातच्या जामनगरमध्ये होत आहे. यावरुन राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले, आता भाजपने चार खासदारांचे तिकिट कापले - Marathi News | BJP has not given ticket to controversial leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले, आता भाजपने चार खासदारांचे तिकिट कापले

काल लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात काही जुन्या नेत्यांचे तिकिट कापले आहे. ...

भाजपने दिले लोकसभेचे तिकीट; आता अचानक पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार - Marathi News | BJP Lok Sabha Election pawan-singh-refused-to-contest-loksabha-elections-from-asansol-bjp-had-made-him-its-candidate-ntc-1891185-2024-03-03 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने दिले लोकसभेचे तिकीट; आता अचानक पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

भाजपने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात आसनसोलमधून तिकीट दिले होते. ...

दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय? - Marathi News | Sangli Lok Sabha Constituency will be contested between Sanjay Patil, Chandrahar Patil and Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय?

सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. ...

दक्षिणचा गुंता दोन दिवसांत सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती - Marathi News | south goa candidacy entanglement will be resolved in two days said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणचा गुंता दोन दिवसांत सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

दक्षिण गोव्यातून भाजपचे उमेदवार म्हणून चार नावे चर्चेत होती. ...

उत्तरेतून पुन्हा श्रीपादभाऊच; दिल्लीत घोषणा, सहाव्यांदा लोकसभेच्या रिंगणात - Marathi News | shripad naik again from the north goa the sixth time in the arena of lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तरेतून पुन्हा श्रीपादभाऊच; दिल्लीत घोषणा, सहाव्यांदा लोकसभेच्या रिंगणात

सलग सहाव्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. ...

दक्षिणेचा निकाल ख्रिस्ती व एसटी ठरवतील? गोवा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका! - Marathi News | will christians and st decide the outcome of south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेचा निकाल ख्रिस्ती व एसटी ठरवतील? गोवा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका!

ख्रिस्ती धर्मगुरु हे शिक्षित व हुशार आहेत. ते एका बैठकीमुळे भाजपच्या प्रेमात पडतील, असे कुणी समजू नये. ...