शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : भाजपाला धक्का! गुजरातच्या दोन उमेदवारांनी तिकीट परत केले; एक मोदींच्या बडोद्याच्या खासदार

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule: “अमरावतीची जागा भाजपा लढणार अन् रामटेक शिवसेना शिंदे गटाकडे राहणार”: चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक: पंजाबला इतका दीर्घ कालावधी का दिला? मतदान थेट अखेरच्या टप्प्यात

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरेंसाठी तीन पर्याय? दोन-तीन दिवसांत चित्र होणार स्पष्ट

राष्ट्रीय : देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती? १९५१ साली ५३ पक्ष रिंगणात, आता किती?

महाराष्ट्र : “पराभवाच्या भीतीने पटोले, वडेट्टीवार निवडणूक मैदानातून पळ काढतायत”; भाजपाची टीका

महाराष्ट्र : ठाकरे समर्थक आमदार 'देवगिरी' बंगल्यावर; अजित पवारांच्या भेटीनं चर्चेला उधाण

महाराष्ट्र : Vijay Shivtare in Baramati: शिवतारे बारामतीत आणखी एका नेत्याची भेट घेणार; लोकसभा लढणार, जिंकणारचा निर्धार

बीड : माझे तिकीट राज्याने नव्हे, तर देशातील सर्वोच्च नेत्याने ठरवले: पंकजा मुंडे