शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

महाराष्ट्र : रोकड, दारू, सोन्यासह २६९ कोटींचा ऐवज जप्त

राष्ट्रीय : काँग्रेसने मोदींविरोधात बड्या नेत्याला उतरवलं मैदानात, चौथ्या यादीतून ४६ जणांना उमेदवारी

महाराष्ट्र : नितीन गडकरींविरोधात काँग्रेसने दिला तगडा उमेदवार, चौथी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून आणखी चार उमेदवारांची घोषणा

कोल्हापूर : 'वंचित'कडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

नाशिक : अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

महाराष्ट्र : Sharad Pawar : सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जातोय - शरद पवार

महाराष्ट्र : Bacchu Kadu : अमरावतीची जागा भाजपाला जाताच, बच्चू कडू भडकले; शिवतारेंच्या वाटेवर, वेळ आली तर...

राष्ट्रीय : Digvijaya Singh : मी नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार, पण...

महाराष्ट्र : ठाकरे गट करेक्ट कार्यक्रम करणार! श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघेंना उमेदवारी?