शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : Vijay Shivtare: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून बाहेर पडेन”; विजय शिवतारेंचे मोठे विधान

महाराष्ट्र : PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...”

राष्ट्रीय : भाजपा अन् बीजेडीत कुठे बिनसले? इगो आड आला की जागा? 'महाराष्ट्रासारखीच' इनसाईड स्टोरी...

महाराष्ट्र : ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: स्वयंपूर्ण गोव्याची 'विकेट'; आचारसंहितेवर ठेवले बोट, निवडणूक आयोगाने सरकारी यंत्रणेला रोखले

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: तिकिटासाठी तारीख पे तारीख; दक्षिणसाठी भाजपचे ठरेना, काँग्रेसच्या दोन्ही जागा गुलदस्त्यात

महाराष्ट्र : ठाकरेंची शिवसेना राज्यात लढणार २० जागा; नावे केली अंतिम, तेजस्वी घोसाळकरांना देणार संधी

महाराष्ट्र : महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण

कल्याण डोंबिवली : बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

नवी मुंबई : संवादापेक्षा वादविवादच जास्त, नवी मुंबईत महायुतीत धुसफुस; उमेदवार अनिश्चिततेमुळेही अस्वस्थता