शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही शिवतारे बारामती लढविण्यावर ठाम, १२ एप्रिल राेजी भरणार उमेदवारी अर्ज

राष्ट्रीय : कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!

मुंबई : मविआला चार जागा परत करतो : प्रकाश आंबेडकर

फिल्मी : लोकसभेचं तिकीट मिळाल्यावर कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'अधिकृतरित्या पक्षात...'

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: भाजपची तत्त्वे मी मानते: पल्लवी धेंपे

नांदेड : चिखलीकर म्हणाले, अशोकरावच नेते, खतगावकरांनी सभेत घेतले वदवून

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: दक्षिण गोवा मतदारसंघ: पल्लवींना भाजपकडून तिकीट; नरेंद्र, दामू, कवळेकर यांचा अपेक्षाभंग

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: सार्दिन मतदारांपर्यंत पोहचले नाहीत; काँग्रेसच्या आमदाराचा खासदारांना घरचा आहेर

महाराष्ट्र : महायुतीत मनोमिलनाचे रंग, दूर गेलेले पुन्हा आले जवळ; महादेव जानकर महायुतीतच

अमरावती : ‘प्रहार’ची वेगळी चूल, आनंदराव अडसूळ निवडणूक लढविण्यावर ठाम