शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : मविआसाठी आजचा दिवस महत्त्वाचा: मातोश्रीवर निर्णायक बैठक, शरद पवारांचीही उपस्थिती!

महाराष्ट्र : नाशिकच्या जागेसाठी ठाण्यात शक्तिप्रदर्शन; उमेदवारीसाठी आग्रह, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : Ashok Mahato : लोकसभेच्या तिकीटासाठी 62व्या वर्षी केलं लग्न; आता पत्नी लढवणार निवडणूक

महाराष्ट्र : ‘ते’ साडेतीन काेटी मतदार निवडणार सरकार, देशात सुजाण समजले जाणारे मतदार अधिक

महाराष्ट्र : “ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्र : राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

महाराष्ट्र : “मतभेद बाजूला ठेवा, महायुतीचा उमेदवार विजयी होईल तेवढे बघा”; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

राष्ट्रीय : चंद्रपूरच्या रस्सीखेचीत अखेर प्रतिभा धानोरकर यांची सरशी, पहिल्या टप्प्यातील पाचही उमेदवार जाहीर

महाराष्ट्र : “बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, आम्ही अडवू शकत नाही, पण...”; शिंदे गटाने ठेवली एकच अट?

राष्ट्रीय : निकालातील ‘ती’ परंपरा भाजपने माेडली