लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
एकाच उमेदवाराला दाेनदा हरविले, तरी भाजपाने तिकीट कापलं - Marathi News | Even though the same candidate lost both times, BJP won the ticket kiran kher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच उमेदवाराला दाेनदा हरविले, तरी भाजपाने तिकीट कापलं

त्याचवेळी स्पष्ट झाले हाेते, की त्या यावेळी लाेकसभा निवडणूक लढणार नाही.  ...

अपक्षांमुळे बिघडणार गणित?; बिहारच्या 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमधील चित्र - Marathi News | Independents will make math worse?; A snapshot of 3 important constituencies of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपक्षांमुळे बिघडणार गणित?; बिहारच्या 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमधील चित्र

बिहारच्या पूर्णिया, काराकाट, महाराजगंज, नवादा मतदारसंघांमधील चित्र ...

भाजपची डोकेदुखी वाढणार! मोहिते पाटलांना कट्टर विरोधकाने दिली साद; म्हणाले, दोन लाख मतांचं लीड देतो - Marathi News | Madha Lok Sabha Election 2024 Uttam Jankar has hinted to help the dhairyshil Mohite Patil in the Madha Lok Sabha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपची डोकेदुखी वाढणार! मोहिते पाटलांना कट्टर विरोधकाने दिली साद; म्हणाले, दोन लाख मतांचं लीड देतो

Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

माढ्यात रात्रीच राजकीय घडामोडींना वेग! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Madha Lok Sabha Election dhairyshil Mohite Patil resigned from BJP party membership | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात रात्रीच राजकीय घडामोडींना वेग! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

Madha Lok Sabha Election  : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला राजीनामा दिला आहे. ...

'मी माफी का मागावी? शाहू महाराज थेट वारसदार हे सिद्ध करा'; संजय मंडलिकांचा पलटवार - Marathi News | Why should I apologize? Prove that Shahu Maharaj is the direct heir says Sanjay Mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मी माफी का मागावी? शाहू महाराज थेट वारसदार हे सिद्ध करा'; संजय मंडलिकांचा पलटवार

Sanjay Mandlik : राजकीय वर्तुळातून आरोप झाले. काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी माफी ची मागणी केली, यावर आता खासदार संजय मंडलिक यांनी पलटवार केला आहे.  ...

कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे पाप कुठे फेडणार; सीएम एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | lok sabha election 2024 cm Eknath Shinde criticized on Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे पाप कुठे फेडणार; सीएम एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

राज्यामध्ये विकासाचे पर्व आले असून राज्याचा सर्वांगीण विकास करत आहोत. केंद्रामध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचे आहे, असंही शिंदे म्हणाले. ...

माढ्याचा तिढा सुटणार; धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेणार! लवकरच राष्ट्रवादी प्रवेश - Marathi News | Madha ; Dhairyashil Mohite will join NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याचा तिढा सुटणार; धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेणार! लवकरच राष्ट्रवादी प्रवेश

उमेदवारीही मिळणार; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी सामना ...

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi's fifth list announced Announcement of candidates from Palghar, Mumbai, Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई, पालघर, रायगड मधील उमेदवारांची घोषणा केली. ...