लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
जनतेचा जाहीरनामा गायब; रायगडमध्ये फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Manifesto of the people disappeared; In Raigad only charge-counter-charge rounds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जनतेचा जाहीरनामा गायब; रायगडमध्ये फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

रायगडचा जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांत विकासकामे अधिक झाली आहेत. ...

उमेदवारी जाहीर नाही, मात्र प्रचाराला सुरुवात! - Marathi News | The candidacy has not been announced, but the campaign has begun! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उमेदवारी जाहीर नाही, मात्र प्रचाराला सुरुवात!

गावित लढणार, भाजप की शिंदेसेना? ...

शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना - Marathi News | Even if Shimga is gone, Gudi will not be the candidate of Mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना

उमेदवार शिंदेसेना की भाजपच्या चिन्हावर लढणार याचा वाद ...

निवडणुकीनंतर वाढणार तुमच्या मोबाइलचे बिल - Marathi News | Your mobile bill will increase after the election | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीनंतर वाढणार तुमच्या मोबाइलचे बिल

टेलिकॉममध्ये १५ ते १७ % दरवाढीची शक्यता ...

हाती उरले 39 दिवस! यंदा कुठे होणार विक्रम; गेल्या वेळी सांगलीकरांचा होता रेकाॅर्ड - Marathi News | 39 days left! Where will records be held this year; Sanglikar had the record last time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाती उरले 39 दिवस! यंदा कुठे होणार विक्रम; गेल्या वेळी सांगलीकरांचा होता रेकाॅर्ड

गेल्या वेळी राज्यात सांगलीकरांनी केला होता रेकाॅर्ड, तर कल्याणमध्ये झाले होते सर्वांत कमी मतदान ...

राज ठाकरे करणार महायुतीचा प्रचार, उद्या घेणार निर्णय - Marathi News | Raj Thackeray will campaign for the grand alliance, will take a decision tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे करणार महायुतीचा प्रचार, उद्या घेणार निर्णय

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, राज यांनी देशहितासाठी पाठिंबा दिला तर उद्धव यांनी मंत्रिपदासाठी गद्दारी केली ...

महायुतीच्या जागांचा फैसला अंतिम टप्प्यात; नाशिक कोणाच्या वाट्याला - Marathi News | The decision of the seats of the grand coalition is in the final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीच्या जागांचा फैसला अंतिम टप्प्यात; नाशिक कोणाच्या वाट्याला

ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी भाजपकडे, तर कल्याण, पालघर, औरंगाबाद, नाशिक शिंदेसेनेला ...

नवनीत राणांच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलित; कडूंचाही भाजपला सवाल - Marathi News | Navneet Rana's statement in the hands of opponents! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलित; कडूंचाही भाजपला सवाल

स्वकियांचे नो कमेंट : ‘ताना’ व्हायरल ...