शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिक : नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, नाराज विजय करंजकर लोकसभा निवडणूक लढविणार

सोलापूर : 'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल

राष्ट्रीय : भाजपाने उमेदवारी नाकारली, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वरुण गांधींनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : राहुल गांधी टूरिस्ट व्हिसावर केरळला येतात; वायनाडच्या भाजपा उमेदवाराचा खोचक टोला

नाशिक : नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार

सोलापूर : मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर

बीड : मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

फिल्मी : कंगना विरुद्ध काँग्रेसकडून यामी गौतम निवडणुकीच्या रिंगणात? हिमाचल प्रदेशातून मिळालं लोकसभेचं तिकीट?

नागपूर : कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत