शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : Ashish Shelar : ऐतिहासिक शिवतीर्थ मावळ्यांचे, पालिकेने का पुरवावे डोहाळे या डोम कावळ्यांचे?

यवतमाळ : सेनेकडून संजय देशमुख तर वंचितकडून सुभाष खेमसिंग पवार मैदानात

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आठ उमेदवार जाहीर!

मुंबई : मनसे-शिवसेना शिंदे गटाचे विलिनीकरण होणार? बाळा नांदगावकरांचे सूचक विधान, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : दानवे माझे शिष्य... तेच मला भेटायला येतील, कारण...; तिकीट जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

फिल्मी : 'या' मराठी अभिनेत्रीचा कंगना रणौतला पाठिंबा, पोस्ट करत म्हणाली, 'विजयी भव:!'

नागपूर : नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन! नितीन गडकरी-राजू पारवे यांनी भरला निवडणूक अर्ज

परभणी : महाराष्ट्रावर लागलेला गद्दारीचा कलंक धुवून काढणारच; उमेदवारी मिळताच ठाकरेंच्या शिलेदाराने फुंकलं रणशिंग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसाठी भाजपचे देव पाण्यात, अजून मैदान सोडलेले नाही

महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकरांनी मविआला झुलवत ठेवले, ही तर भाजपाला मदत”; ठाकरे गटाकडून उघड नाराजी