शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पिंपरी -चिंचवड : मावळमधून महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर

राष्ट्रीय : ...तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार; थेट दिल्लीतून विश्वजीत कदमांची घोषणा, ठाकरेंसोबत संघर्ष!

उत्तर प्रदेश : जागा एक, दावेदार दोन, दोघांनीही भरला उमेदवारी अर्ज, अखेर पक्षाने घेतला असा निर्णय...

धाराशिव : ठाकरेंचं ठरलं, ओम राजेनिंबाळकर पुन्हा लोकसभा रिंगणार; महायुतीचा सस्पेन्स कायम

महाराष्ट्र : “ठाकरे अन् पवारांना मुंबईत काँग्रेस नकोच, बाहेरचा रस्ता दाखवायचाय”; भाजपाची टीका

महाराष्ट्र : रामटेकमध्ये काँग्रेसविरोधात ठाकरे गटाची बंडखोरी; सुरेश साखरे यांनी भरला अर्ज

राष्ट्रीय : ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

महाराष्ट्र : आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली तर...; अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाकडून खुणवाखुणवी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे, अजित पवारांसह भाजपाचे ४० स्टार प्रचारक; यादी जाहीर, वाचा कोण आहेत?

मुंबई : महायुतीशी बिनसले तर स्वबळावर लढणार? मनसे बैठकीत नेमके काय झाले? वाचा, Inside Story