शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्येही इंडिया आघाडीला तडे? पूर्णियामध्ये बीमा भारतींना उमेदवारी देत लालूंकडून पप्पू यादवांचा गेम

अमरावती : मोठी बातमी: अमरावतीतून नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार; भाजपकडून उमेदवारी जाहीर

नागपूर : शिवसेना, काँग्रेसला आघाडीच्या उमेदवारासाठी गाळावा लागणार घाम चिन्हही राहणार नवे 

सातारा : सगळं निश्चित झालं, मी लढणारच; दिल्लीतून येताच उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा

पिंपरी -चिंचवड : संजोग वाघेरे यांनी अजितदादांची साथ सोडली अन् शिवसेनेची उमेदवारी मिळवली

उत्तर प्रदेश : गोंधळात गोंधळ! BJP उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे केले स्वागत, पाहा video

राष्ट्रीय : ११ मुख्यमंत्र्यांसह ३९९ नेत्यांनी बदलला पक्ष; २०१४ पासून भाजपाचा काँग्रेसला धक्का

रायगड : जिल्ह्यातीळ मतदान केंद्राची पाहणी सुरू

मुंबई : रिपोर्ट कार्ड: मुंबईतील विद्यमान खासदारांनी केलं काय? किती निधी वापरला आणि किती प्रश्न सोडवले?

राष्ट्रीय : Mohan Yadav : काँग्रेस पराभूत झालेली लढाई लढतेय, आम्ही सर्व रेकॉर्ड मोडणार; 'ही' विजयाची लक्षणं