शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

महाराष्ट्र : मराठमोळ्या केदार जाधवने घेतली फडणवीसांची भेट; राजकीय एंट्रीबाबत चर्चांना उधाण

नाशिक : उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ

वर्धा : उमेदवारीसाठी उरले चार दिवस: मातब्बर उमेदवारांमुळे तुल्यबळ लढतीचे संकेत

राष्ट्रीय : Narendra Modi : कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच; मोदींचा घणाघात

महाराष्ट्र : बारामतीत आणखी एक निनावी पत्र व्हायरल; विजय शिवतारे टार्गेटवर, नेमकं काय म्हटलं?

राष्ट्रीय : भाजप 370 चे लक्ष्य कसे गाठणार? कुठून मिळणार मदत? नितीन गडकरी स्पष्टच बोलले...

छत्रपती संभाजीनगर : अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा

अकोला : प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढणार; अकोल्यातून लढण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, लवकरच घोषणा?

राष्ट्रीय : जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाल, तेव्हा...; दिल्लीतून शरद पवारांचं लोकांना आवाहन