शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची शिमगोत्सवात जनजागृती, चित्ररथ करुन मतदान करण्याचा संदेश

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभेतून भाजपाचा कार्यकर्ता अपक्ष लढवणार निवडणूक

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो; काँग्रेसचा टोला

महाराष्ट्र : ...म्हणून मविआला वंचित बहुजन आघाडीची अडचण झाली; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

पुणे : सुप्रियाताई ३ लाख मतांनी जिंकणार, भाजपचे दात त्यांच्याच घशात घालणार; रोहित पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : या निवडणुकीत जनता तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही, भाजपाची खरमरीत टीका

राष्ट्रीय : 'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

ठाणे : महायुतीमुळे मनसेच्या उत्साहावर पाणी स्थानिक पदाधिकारी द्विधा मनस्थितीत

संपादकीय : एकमेकांचे हिशेब चुकते करण्याची निवडणूक

राष्ट्रीय : 24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र