शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार?

नागपूर : पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही...

संपादकीय : सारांश: शरयूतीरी तिसऱ्या सत्तामंदिराचा पाया?

संपादकीय : सारांश : उमेदवारांचे ठरेना, सहयोगींना कोणी विचारेना!

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Devendra Fadnavis: मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी...; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

राष्ट्रीय : पंजाबमधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सत्तेतील 'आप'ला पडताहेत अब 'दिल्ली दूर नहीं'ची स्वप्ने!

राष्ट्रीय : बिहारमध्ये इंडिया आघाडी, एनडीएमध्ये थेट लढत, राजद लढवणार २६ जागा

राष्ट्रीय : ...तर इतर पक्षाच्या नेत्यांना तिकीट, विजयाची शक्यता महत्त्वाची, भाजपचा ३७० जागांसाठी प्लॅन बी तयार

महाराष्ट्र : बारामतीसाठी 'पुरंदर'चा तह; विजय शिवतारेंची माघार

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024: 'इंडिया' विरुद्ध 'एनडीए'; आज रंगणार मेगाफाइट