शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात दगडफेक, अनेक वाहनांचं नुकसान

राष्ट्रीय : भाजपाची जाहीरनामा समिती जाहीर; महाराष्ट्रातील दोन नेते, फडणवीसांना स्थान नाही

राष्ट्रीय : भाजपाची ११ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर; सनी देओलला मिळाला डच्चू

फॅक्ट चेक : Fact Check: अमित शाह यांनी देश तोडण्याचं विधान केल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे उमेदवार

पुणे : सुप्रिया सुळेंविरुद्धची लढत आव्हानात्मक?; बारामतीतून उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवार म्हणाल्या...

मुंबई : बारामतीत नणंद विरुद्ध भावजय फिक्स; अखेर सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर

अहिल्यानगर : आमदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर; अहमदनगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणार?

नागपूर : रामटेकची निवडणूक होतेय ‘हॉट’; राजू पारवे व श्यामकुमार बर्वे यांच्यात काट्याची टक्कर

जालना : Manoj Jarange Patil : कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे पाटील