शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : आता निवडणुकीत म्हादईचा मुद्दा गाजणार

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिणमध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती; मतदारांची उमेदवारावर ना पसंतीची मोहोर 

राष्ट्रीय : तेली का बेटा...! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात  पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला

राष्ट्रीय : आमदार पत्नीला उमेदवार म्हणाला, घर साेडून जा

राष्ट्रीय : ११०० कोटींची संपत्ती, पण मिळाली होती फक्त १५०० मतं, डिपॉझिट सुद्धा वाचवू शकले नाहीत सर्वात श्रीमंत उमेदवार!

मुंबई : दररोज रात्री ११ वाजता भाजप उमेदवारांना मिळणार ‘रिपोर्ट कार्ड’ प्रचार यंत्रणेचे होणार विश्लेषण

राष्ट्रीय : केजरीवालांसाठी ‘इंडिया’ची वज्रमूठ, दिल्लीत पार पडली ‘तानाशाही हटाओ, लोकतंत्र बचाओ’ महारॅली

राष्ट्रीय : काँग्रेस-DMK वर निशाणा, तामिळ भाषेचं कौतुक; PM मोदींची दक्षिणेत विशेष मुलाखत

छत्रपती संभाजीनगर : हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; कोणत्या पक्षातून लढणार? पाहा...

महाराष्ट्र : माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर