शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : शस्त्र परवानाधारक पोलिसांच्या रडारवर; गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर 

महाराष्ट्र : “शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण शिंदे गट...”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

पिंपरी -चिंचवड : आढळराव पाटलांना तिकीट दिल्याने नाराजी; विलास लांडे अजितदादांची साथ सोडणार?

गडचिरोली : बँकेतून १० लाखांपेक्षा जास्त रोकड काढताय? निवडणूक आयोगाची असेल करडी नजर

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची मोठी मागणी; भाजपावर गंभीर आरोप

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार; प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

महाराष्ट्र : रमेश बारसकर यांची शरद पवार गटाकडून हकालपट्टी; काय आहे कारण?

राष्ट्रीय : भ्रष्टाचारी कितीही माेठा असाे, कारवाई हाेणारच! मेरठच्या सभेतून मोदींचा विरोधी आघाडीवर घणाघात

राष्ट्रीय : मॅच फिक्सिंग करून निवडणूक जिंकण्याचा हाेताेय प्रयत्न, इंडिया आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप

राष्ट्रीय : ४०० राहू द्या, फक्त २०० जिंकून दाखवा, ममता बॅनर्जींनी दिले भाजपला आव्हान