शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “भाजपा ४०० काय १०० पारही जाणार नाही, १० वर्षांत पदरी केवळ ठेंगा, विश्वासघात”: प्रणिती शिंदे

नांदेड : अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न

नाशिक : Nashik Lok Sabha Election :'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम...', उमेदवारीवरुन छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : ...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन, भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी! पण...; संजय राऊतांचा EC ला थेट सवाल

महाराष्ट्र : ‘त्या’ जागांवर ‘वंचित’चा प्रभाव, ‘मविआ’ला जाणार जड? राज्यात सेट बॅक बसण्याची शक्यता

महाराष्ट्र : 10 सभा घ्या नाही तर 50 सभा घ्या, पण...; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देणार? विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान

मुंबई : मुंबईच्या ६ लोकसभा ‘वंचित’ लढविणार; २०१९ मध्ये ‘वंचित’ला दोन लाख ३४ हजार ७६२ मते 

नागपूर : नागपुरातील 43 टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखालील...!

महाराष्ट्र : माढ्यातून प्रवीण गायकवाड लढणार? शरद पवार यांची नवी खेळी!