शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; लातूर-सोलापुरात मविआ उमेदवाराला बळकटी

हिंगोली : मोठी बातमी: हिंगोलीत लोकसभेचा उमेदवार बदलून शिंदे गट करणार भाजपची कोंडी?

मुंबई : कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल मीडियावरुन दिली माहिती

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले...

मुंबई : साधं घर, आईचा आशीर्वाद; शरद पवारांच्या सर्वसामान्य उमेदवारासाठी लोकांनीच जमा केले १० लाख

मुंबई : मुंबईच्या प्रश्नांकडे राजकीय नजरेने का पाहता?

महाराष्ट्र : Vijay Wadettiwar : देश पूर्णतः हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा मोदी सरकारचा निर्धार; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं...

मुंबई : काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याच्या हालचाली; संजय राऊत म्हणाले, “मविआत...”

मुंबई : ‘क्लिक हिअर’ला चढला राजकीय रंग, ‘एक्स’वर जुन्या फीचरचा नव्याने वापर