शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये; 'INDIA' आघाडीतील घटक पक्षाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : भाजपने आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर दिली; AAP आमदाराचा दावा

राष्ट्रीय : “असे वाटले की रामलला मलाच पाहात आहेत”; PM मोदींनी सांगितला राम मंदिरातील अद्भूत किस्सा

मुंबई : भाजपाच्या प्रचारासाठी आले अशोक चव्हाण; मराठा बांधवांनी अडवले, परत फिरले

राष्ट्रीय : ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान

अहिल्यानगर : तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही; जयंत पाटलांचा टोला

राजकारण : News & Views Live: निवडणुकीत वंचितचा फटका बसण्याची काँग्रेसमध्ये चिंता? Loksabha Election 2024

महाराष्ट्र : “अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेसाठी आयएएस भापकर, केंद्रेकर यांच्यानंतर मधुकर राजेआर्दड यांच्याही नावाची चर्चा

मुंबई : शिवाजी पार्क कुणाला मिळणार? सभेसाठी मनसे-ठाकरे गटाचा अर्ज; ‘ही’ बाब ठरणार निर्णायक!