शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अमरावती : प्रचारात माझा फोटो व नाव वापरू नका; नवनीत राणांना राष्ट्रवादी नेत्याचा इशारा, पत्र व्हायरल

चंद्रपूर : 'आनंदाच्या शिधा'सोबत दारु-बिअर देऊ; चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवाराचं अजब आश्वासन

राष्ट्रीय : नेत्यांना धमक्या, पैसा, सत्तेचा गैरवापर, प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा...; कमलनाथांचं टीकास्त्र

सोलापूर : वंचितच्या उमेदवाराचं 'मिशन (शुभ)मंगल'; म्हणाले, तरुणांच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार!

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या EVM फिक्सिंगच्या आरोपांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

कोल्हापूर : Lok sabha 2024: ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चे प्रश्न तेच; हे अपयश कोणाचे?

राष्ट्रीय : तू घर सोड अन्यथा मी..., बालाघाटच्या उमेदवार पतीने काँग्रेस आमदार पत्नीला दिला अल्टिमेटम

महाराष्ट्र : PM नरेंद्र मोदींचा महादेव जानकरांना निरोप; देवेंद्र फडणवीसांनी भरसभेत सांगितला

अहिल्यानगर : निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन

नागपूर : लोकसभा निवडणूक 2024: जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती!