शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Kachchatheevu: कच्चातिवू बेटावर पुन्हा कब्जा करून भारताच्या मच्छिमारांची समस्या दूर होणार?

नागपूर : 'पार्सल'च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे

महाराष्ट्र : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाही; काँग्रेसनं डॉ. अभय पाटलांना रिंगणात उतरवलं

मुंबई : लोकसभेचं घोडा-मैदान जवळ; तरीही 'या' ४ जागांवर अडलंय महायुतीचं घोडं

परभणी : 'महादेव जानकरांना दिल्लीत पाठवा'; मोदींचा संदेश घेऊन आले देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : मनसे-भाजपा युतीला दिल्लीतून ग्रीन सिग्नल पण चर्चा थंडावल्या; नेमकं काय घडलं?

राजकारण : महायुद्ध Live: महाराष्ट्राच्या आखाड्यात हवा कुणाची, मैदानात काय चाललंय? Loksabha Election 2024

मुंबई : महादेव जानकर परभणीचे नाहीत; विरोधकांच्या प्रचाराला रासप प्रमुखांचे 'हे' उत्तर

मुंबई : स्टार प्रचारक म्हणून गोविंदा करणार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार 

फॅक्ट चेक : Fact Check: मोदींची पत्नी जशोदाबेन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचा दावा खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे सत्य