शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारतात लोकसभा निवडणुका झाल्या की दोन देशातील संबंध सुधारतील; पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

गोवा : म.गो.पक्ष का फोडता?

राष्ट्रीय : पंजाबमध्ये आप-काँग्रेस येणार एकत्र? जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता, आपने रोखले ६ उमेदवार

राष्ट्रीय : निवडणूक होईपर्यंत काँग्रेसवर कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

महाराष्ट्र : निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

महाराष्ट्र : भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रीय : टोलची दरवाढ लाेकसभा निवडणुकीनंतरच

राष्ट्रीय : तुरुंगात भगवद्गीता, रामायण वाचायचेय... मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

नागपूर : गडकरी-ठाकरेंच्या विरोधात हातमजूर, ड्रायव्हर अन् शेतकरी; निवडणुकीच्या रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ

महाराष्ट्र : २५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो