शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ‘मोदी श्रीरामांचा अवतार, मी रामसेतूची खार’, कंगना रनाैत यांचा दावा

मुंबई : बिल्डरांना सवलती; सर्वसामान्यांना घरे महागच

महाराष्ट्र : २ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका 

संपादकीय : आजचा अग्रलेख: रिझर्व्ह बँकेच्या सोहळ्यातील ते विधान, पंतप्रधान मोदींच्या डोक्यात नेमकं काय?

महाराष्ट्र : “श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ

संपादकीय : Maratha Reservation: राजकारण नाही, सर्व काही आरक्षणासाठीच!

महाराष्ट्र : लग्नातल्या उपस्थितीने आचारसंहितेचा भंग?

राष्ट्रीय : २३८ वेळा पराभूत, तरीही हार मानली नाही; पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात!

गोवा : बालाजी गावसच्या फुटीने मगोप नाराज; कार्यकर्ते, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण का करता? 

गोवा : उत्तरेत रमाकांत खलप तर दक्षिणेत गिरीश चोडणकर?