शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : Lok Sabha Election 2024 : 'वर्षा'बंगल्यावर तीन जागांसाठी बैठका; शिंदे गट उमेदवार बदलणार?

महाराष्ट्र : सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर

परभणी : महायुतीने जानकरांना फसवलं, सोयीच्या राजकारणासाठी परभणीत पाठवलं; अंबादास दानवे

मुंबई : ही निवडणूक BJP विरुद्ध VBA अशीच; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्याना आवाहन

महाराष्ट्र : ...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार

अकोला : आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये; शरद पवारांनी दिला होता काँग्रेसला सल्ला, पण...

राष्ट्रीय : काँग्रसची ७८ उमेदवारांची पहिली यादी; आंध्र प्रदेशात विधानसभेचीही रणधुमाळी

महाराष्ट्र : Loksabha Election 2024: १० एप्रिलला नरेंद्र मोदींची पहिली सभा; रामटेकमध्ये फुंकणार प्रचाराचं रणशिंग

मुंबई : आमदार कडू-राणांमध्ये पुन्हा जुंपली; थेट अमेरिकेच्या 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्याशीच तुलना

राष्ट्रीय : 'राहुलबाबा उन्हाळा आला की, परदेशात फिरायला जातात अन्...', अमित शाह यांचा घणाघात