शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : पेडणेत भंडारी, मराठा समाज एकत्रित प्रभाव दाखवतील?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकांमुळे बदलले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या काेणती परीक्षा हाेणार कधी?

महाराष्ट्र : भाजपचा दबाव, शिंदेंची कोंडी, महायुतीचे जागावाटप अधांतरी; तोडगा निघण्याऐवजी गुंता वाढला

नवी मुंबई : निवडणूक काम असल्यास इतरत्र बदली करू नका, अर्थ मंत्रालयाचे बँका, वित्तीय संस्थांना निर्देश

महाराष्ट्र : 'वर्षा' बंगल्यावर घोषणाबाजी, हेमंत पाटलांच्या समर्थकांची गर्दी; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : होम ग्राऊंडमध्ये भाजपाचं All is Well नाही; गुजरातमध्ये मोदी-शाहांची डोकेदुखी वाढली

नागपूर : फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

महाराष्ट्र : वंचितकडून पुण्याची उमेदवारी जाहीर होताच वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नागपूर : नागपूर काँग्रेसचा गड जिंकणे कठीण नाही; पवारांनी वाढवली विकास ठाकरेंची हिंमत

मुंबई : ... म्हणून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार दिला; पटोलेंनी सांगितलं राज'कारण'