शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : लालूंच्या कुटुंबातील कलह निवडणुकीच्या रिंगणात, सारणमध्ये नणंद-भावजयीमध्ये लढतीची शक्यता

हिंगोली : महायुतीत पेच; हेमंत पाटील यांची उमेदवारी राहणार की नवा पर्याय? आज सायंकाळपर्यंत निर्णय

राष्ट्रीय : टीव्हीवरील रामावर १४ लाख रुपयांचे कर्ज, मेरठमधून भरला अर्ज

राष्ट्रीय : भाजप खासदार काँग्रेसमध्ये, तिकिटासाठी पक्ष सोडला, उमेदवारीची शक्यता, आणखी एक जण वाटेवर

राष्ट्रीय : संसदेमध्ये नाही चालला ‘ढाई किलो का हाथ’, मतदारसंघातही फिरकले नाहीत, विचारला केवळ एक प्रश्न

राष्ट्रीय : मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त अरुप पटनायक उतरले लाेकसभेच्या रिंगणात, संबित पात्रांना देणार आव्हान

महाराष्ट्र : बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु”

महाराष्ट्र : “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

महाराष्ट्र : शरद पवार गटाकडून उमेवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; साताऱ्यातून कोणाला संधी मिळणार?

गोवा : लोकांचे जीवन सुलभ करणे हे ध्येय: मुख्यमंत्री सावंत