शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : काम, धंदा ना व्यवसाय तरीही मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर आरोप

लातुर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लातूरात जिल्हाधिकाऱ्यांचा कामगारांशी संवाद

ठाणे : कार्यकर्त्यांना ताकत देण्यात भाजपा कमी पडली; सुरेश बारशिंगे यांचे विधान

रायगड : दिव्यांग मतदारांसाठी १ हजार ७७ व्हीलचेअर; जिल्हा प्रशासनाकडून सुविधा

राष्ट्रीय : काँग्रेसकडून आंध प्रदेशात ५ उमेदवार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला उतरवलं मैदानात

रायगड : मतदार जनजागृतीसाठी गीतमाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सिडीचे प्रकाशन

ठाणे : शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे

वर्धा : वर्धेचा रणसंग्राम : चुरशीची लढत - पक्ष, नेत्यांसह उमेदवारांचीही होणार सत्वपरीक्षा

राष्ट्रीय : तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक मोठं काम...! 'काँग्रेस के शहजादे' म्हणत PM मोदीचा राहुल गांधींवर हल्लाबोल

रायगड : १९५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव, लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांची कारवाई