शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Arun Govil : एकदा तुम्ही मला खासदार म्हणून निवडून द्या मग मी...; अरुण गोविल यांनी थेट सांगितलं

महाराष्ट्र : भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?; देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंवर संतापले

वर्धा : वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक

मुंबई : जनतेच्या न्यायालयात हरणार; नवनीत राणांच्या रडण्यावरुनही बच्चू कडूंचा टोला

राष्ट्रीय : आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लीम कुटुंबाला संरक्षण दिले - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : Video - मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार बनला 'न्हावी'; लोकांची केली दाढी

धाराशिव : धाराशिवमधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव! शिंदे गटाचा अजित पवारांच्या उमेदवाराला उघड विरोध

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कर्नाटकातील एकाच मतदारसंघात ९८.५२ कोटी रुपयांची दारू जप्त

मुंबई : बजरंग सोनवणेंना शुभेच्छा; ज्योती मेटेंच्या उमेदवारीवरही पंकजा स्पष्टच बोलल्या

ठाणे : ठाण्यात भाजप मैत्रिपूर्ण लढतीच्या तयारीत?