शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोंदिया : वीज प्रश्नावर विचारला जाब, सभा न घेताच भाजपा उमेदवार सुनील मेंढें माघारी परतले

महाराष्ट्र : 'मनसे' ला रामराम, 'मविआ'च्या नेत्यांना भेटले; अखेर वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

महाराष्ट्र : बारामती लोकसभेची लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार 

ठाणे : ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच...

मुंबई : शिवसेनेमुळे 'धाराशिव' झाले; पण २८ वर्षात प्रथमच 'धनुष्यबाण' चिन्हाशिवाय निवडणूक

कोल्हापूर : Kolhapur LokSabha Constituency: साक्षात परमेश्वर आला तरी मंडलिकांचा पराभव शक्य नाही - मंत्री हसन मुश्रीफ 

अमरावती : नामांकन, प्रचार रॅली अन् सभास्थळीही निळ्या-भगव्या पताकांचा वरचष्मा

वाशिम : करमाळ्याच्या व्यक्तीकडून ३.१० लाखांची रक्कम जप्त; पन्हाळा चेकपोस्टवरील पथकाची कारवाई

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं, सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखाची फडणवीसांनी भेट घेतली

महाराष्ट्र : मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर...; सांगलीत संजय राऊत कडाडले, सूचक इशारा