शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा; क्वीक सर्व्हेच्या आडून भाजपने वाढविला शिंदेसेनेवर दबाव

महाराष्ट्र : “योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेशात लक्ष द्यावे”; संजय राऊतांची टीका

राष्ट्रीय : ओवेसींविरोधात लढणाऱ्या माधवी लता यांना वाय प्लस सुरक्षा, गृहमंत्रालयाचा निर्णय

नाशिक : एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये

महाराष्ट्र : “सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे

मुंबई : सलग सुट्ट्यांमुळे मतदान कमी होईल का? उमेदवारांना चिंता : तरुणांना प्रोत्साहन द्या !

राष्ट्रीय : ‘विरोधकांनी संधी गमावली! भाजपा ओदिशा, बंगालमध्ये नंबर १ बनणार, दक्षिणेत चमत्कार घडवणार’ प्रशांत किशोर यांचं भाकित

मुंबई : १७ हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ? २४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

राष्ट्रीय : “१० वर्षांत केवळ अपयशच, राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यावा”; प्रशांत किशोर यांचा सल्ला

राष्ट्रीय : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार; ईडी बनलीय गुन्हेगारांची टोळी