शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : महाडिक-मंडलिक यांची दुसरी पिढी २५ वर्षांनी एकत्र, पक्षीय पेक्षा सोयीच्या राजकारणावर जोर

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे-शरद पवारांचेच पक्ष खरे, तुमच्यासोबतचे नकली”; संजय राऊतांचा अमित शाहांवर पलटवार

मुंबई : मोहिते पाटलांचं ठरलं, पण माढ्यातील पुढचा अंक अजून बाकी?; रामराजे अजित पवारांच्या भेटीला 

मुंबई : निवडणुकीशी संबंध नाही, तरी म्हणे शस्त्रे जमा करा; नियम काय सांगतो?

राष्ट्रीय : माझ्या घरावर ड्रोनने ठेवतात नजर, IG झाले एजंट; काँग्रेस उमेदवाराचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप

गडचिरोली : लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का?

पुणे : किस्सा खुर्ची का - पुण्याचे आमदार, ठाण्याचे खासदार

कोल्हापूर : वेळ गेलेली नाही.. शाहूंनी उमेदवारीचा फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला 

सांगली : विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात, विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार?

महाराष्ट्र : भाजपातील आणखी एक नाराज शरद पवार गटाच्या गळाला? जयंत पाटील यांनी केली बंद दाराआड चर्चा